मी सकाळी 6 वाजता उठते दात ब्रश करते नंतर आघोळ करते,देवपुजा करुन झालेल्या वर नास्ता बनवते नास्ता बनवून झालेल्या वर सर्वाना खाऊ घालते मि ही नास्ता करते कपडे लादी भांडी ही काम करते दुपारी जेवण करते जेवून भांडी घासते नंतर आराम करते पाच वा.ऊठून चहा बनवते संधयाकाळी देवपुजा करते व नंतर रात्रीच जेवण बनवून जेवायला घालते नंतर भांडी घासुन झोपते